Jammu Kashmir | श्रीनगरमध्ये महिलांसाठी आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन | Sakal |

जम्मू काश्मीरच्या आपत्ती व्यवस्थापन विभागातर्फे महिलांसाठी पाच दिवसांच्या प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले
श्रीनगरच्या बाहेरील HMT परिसरात दुरबुक येथे आयोजित करण्यात आले
नैसर्गिक आपत्तीच्या वेळी घरात असलेल्या महिलांनी कसे सामोरे जावे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे
या कार्यक्रमाला महिलांचा मोठा प्रतिसाद मिळाला

#JammuKashmir #DisasterManagementTrainingProgram #CivilDefence #NaturalDisaster